ग्राम‌पंचाय‌तीचे नाव खेब‌व‌डे (स्थाप‌ना 02/07/1953)
तालुका क‌रवीर
जिल्हा कोल्हापुर
गावातील‌ एकुण‌ घ‌रे 910
दारिद्रय‌ रेषेखाली एकूण‌ कुटुंब 160
ग्राम‌ पंचायत‌ वार्षिक‌ उत्प‌न्न 5,07,786

 

लोक‌संख्या 2001चे ज‌न‌ग‌ण‌ने नुसार

सर्व‌साधारण‌ 2449
मागासव‌र्गीय 600
एकुन‌ लोक‌ संख्या 3049

 
पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत

ख‌ज‌गी विहिरी 170
सार्व‌ज‌नीक‌ 1
विद्युत‌ पंप 1
हात‌पंप 5
न‌ळ‌पाणी पुरव‌ठा योज‌ना 1
ल‌घु   न‌ळ‌पाणी पुरव‌ठा योज‌ना 1
खाज‌गी न‌ळ‌पाणी पुरव‌ठा क‌नेक्श‌न 150
पाण्याच्या टाकीची क्ष‌म‌ता 1.75 लाख‌ लिट‌र

 

वैय‌क्तीक‌ शौचाल‌य‌ अस‌लेली कुटुंबे 490
सामुदायिक  शौचाल‌य‌ अस‌लेली कुटुंबे 49
एकुण‌ क्षेत्र 537 हे.
जिराय‌त 320 हे.
बागाय‌त 297 हे.