- सैन्यात भारतीय परंपरा व बलीदान पिता-मुलग्याचे कै. हवलदार लहु तुकाराम चौगले दुस-या महायुध्दात दि. 25/3/1941 रोजी वीरगती प्राप्त) कै. हवलदार श्रीपती लहु चौगले (भारत -पाकिस्तान (बांगलादेश) युध्दात दि. 6/12/1971 रोजी वीरगती प्राप्त )
- प्रख्यात कवी व गितकार जगदिश खेबुडकर यांचे जन्म गाव
- श्री. पांडुरंग श्रीपती मगदुम – MPSC मार्फत तहसीलदारपदी निवड
- श्री. प्रकाश खेबुडकर – उप जिल्हाधिकारीपदी नियुक्ती
- श्री. पैलवान सुभाषराव ब. चौगले (वाडकर) यांना सहकारक्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनिय कार्य केलेबद्दल "राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार 2008" प्रदान.
