ग्राम पंचायत उजलाईवाडी येथील सहकारी संस्था
1 ) विठ्ठलाई सहकारी दुध संस्था
2 ) जोतिर्लिंग सहकारी दुध संस्था
3 ) आदर्श वारणा सहकारी दुध संस्था
4 ) जय जवान जय किसान सहकारी दुध संस्था
5 ) पांडुरंग सहकारी दुध संस्था
6 ) महालक्ष्मी महिला सहकारी दुध संस्था
7 ) एकुण 39 महिला बचत गट व 20 तरूण मंडळे आहेत
