1) पयाभुत सुविधा – खेबवडे येथे गावामध्ये पुर्ण रस्ते डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण पुर्ण झाले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
2) शैक्षणिक सुविधा – खेबवडे येथे प्राथमिक शाला असुन या शाळेत एकुण 226 मुले आहेत. तसेच माध्यमिक शाळेत एकुण 454 मुले आहेत
3) आरोग्य सुविधा – खेबवडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच खाजगी दवाखाने आहेत.
